मधुरा आणि विक्रम यांची लव्हस्टोरी चांगलीच रंगात आलीये लवकरच ते लग्न करणार आहेत. मालिकेत या दोघांचा ड्रीम sequence प्रेक्षकांना पहायला मिळेल. यामध्ये दोघ हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर डान्स करणार आहेत. नुकतंच या भागात शूटिंग पार पडलं. पाहूया मधुरा आणि विक्रम यांचा हा स्पेशल परफॉर्मन्स.